गुन्हे जगत

वाळीव पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग 30 पेक्षा जास्त वाहने जाळून राख!

अवधूत सावंत, प्रतिनिधी : वसई-विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या घटना समोर येत आहेत. दुपारी वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाण्याच्या समोर उभा करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात वाहने जळून खाक झाली आहेत. वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाणे परिसर आहे. या पोलीस ठाण्याच्या समोरच जप्त केलेली व Read More…

Latest News गुन्हे जगत

लोणावळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी 40 वर्षीय आरोपीस अटक

अवधूत सावंत, प्रतिनिधी : लोणावळा शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी ४० वर्षीय इसमास अटक केली आहे. आरोपी सुरज दिगंबर कारंडे (वय ४०, सध्या रा. निसर्ग नगरी सोसायटी, लोणावळा मूळ रा. कैलास नगर लोणावळा) हा त्यांच्या घरात भाडे तत्वावर राहणाऱ्या अनुसूचित जातीतील एका तेरा वर्षीय मुलीवर गेल्या एक वर्षापासून लैंगिक अत्याचार Read More…

गुन्हे जगत

घर मालकाचे दागिने चोरून पलायन करणाऱ्या महिलेस अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत नवी मुंबई – घरमालकाचे सोन्याचे दागिने चोरी करून पलायन करणाऱ्या पेइंग गेस्ट महिलेस अटक करण्यात रबाळे MIDC पोलिसांना यश आले आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी महिला आणि आरोपी महिला यांची मागील एका महिन्यापासून ओळख झाली होती. तेव्हापासून फिर्यादी यांनी सदर महिलेस पेइंग गेस्ट म्हणून घरी राहावयास ठेवले होते. फिर्यादी महिला Read More…

Latest News गुन्हे जगत

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया!

प्रतिनिधी: अवधुत सावंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांना भरलेल्या बोलेरो वाहनाच्या मालकाचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत मुंब्रा खाडीत आढळल्यानंतर राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एन.आय.ए कडे देण्याची मागणी करत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास ए.टी.एस कडे सोपवत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान या Read More…