आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

बजाज फाईनान्सच्या नावाने सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर वर कल्याण क्राईम युनिट-३ चा छापा

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत सद्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमाने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून पोलिस विभागा तर्फे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आरोपिंवर नजर ठेवून कारवाई केली जात आहे. बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळी बाबत नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण (सद्या स. पो.नि/ Read More…

Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

कल्याण येथे वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्धाला अखेर अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण येथे वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा Read More…

Latest News गुन्हे जगत

बनावट निवडणूक ओळख पत्र मिळाल्याने कल्याण मध्ये खळबळ

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल.. आरोपीच्या पत्नीने उघडकीस आणला प्रकार कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरे निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने येथे खळबळ उडाली असून निवडणूक शासकीय अधिकारी यांनी याबाबत कामेश मोरे या इसमाविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण Read More…

Latest News गुन्हे जगत

माजी नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनधि : व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ Read More…

गुन्हे जगत

धक्कादायक! हळदी समारंभांतील हत्येचा झाला उलगडा; ‘त्या’ महिलेवर अनैतिक संबधातून केला होता गोळीबार!

अवधुत सावंत, कल्याण, प्रतिनिधी : शेजारी हळदीचा समारंभ सुरू असल्याचा फायदा घेत, अनैतिक संबधातून त्या महिलेवर शेजारच्याच तरुणाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीची आई त्या महिलेला बचावासाठी आली असता आरोपीने स्वतःच्या आईवरही गोळीबार केला. गोळीबारात त्या महिलेचा मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाली आहे. खळबळजनक बाब Read More…