Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

६७ लाख रूपये किंमतीचे बनावटी विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

डोंबिवलीत सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीत टिळक नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत सोन्या-चांदिचे दागिने चोरणाऱ्या एका इसमास टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादींच्या कपाटात ठेवलेल्या ४१,०००/-रू. कि.च्या ९ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या) व एक चांदीचे कर्णफुल असे सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाले असल्याबाबत टिळक नगर पोलीस Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

लशींचा पुरेपूर वापर,वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प; महापालिकेचे यशस्वी नियोजन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ठाणेकरांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून आखले जात असले तरी लस तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे. त्यामुळे लस तुटवडा लक्षात घेऊन उपलब्ध साठय़ातून लस वाया जाणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. महापालिका हद्दीत लस वाया जाण्याचे प्रमाण २.५१ Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

महानगर पालिकेच्या डम्परच्या धडकेत 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण पूर्वेकडील हृदयद्रावक घटना

संपादक: मोईन सय्यद / कल्याण प्रतिनिधी: गुलाब शेख कल्याण येथील कचोरे गावदेवी मंदिर परिसरात क्रिकेट खेळत असताना चेंडू उचलण्या साठी रस्त्यावर धावत गेलेल्या 12 वर्षीय मुलाला मागून येत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली पडलेल्या अमितच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला असता त्याला ताबडतोब उचलून Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

डोंबिवलीत ११ हजारहून जास्त नागरिकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत २१ दिवसात ११ हजाराहून जास्त डोंबिवलीकरांची पसंती डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शहरशाखा येथे कोरोना काळात नियमित मोफत शिवभोजन थाळी सुरु असून दररोज ५०० हून अधिक नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळतोय. कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य व गरजू लोकांना पोटभर जेवण मिळण्याच्या उद्देशाने मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मोफत शिवभोजन Read More…