Latest News महाराष्ट्र

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

अवधूत सावंत, प्रतिनिधी : जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक २६ : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची Read More…

विदर्भ

अकोला शहरात लॉकडाऊनच्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

शोएबुद्दीन, पातूर, प्रतिनिधी : अकोला शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही निर्देश जारी केले आहेत. या प्रमाणे तीन चाकी वाहनात चालक अधिक दोन प्रवासी व चारचाकी वाहनात चालक अधिक तीन प्रवासी ह्यांना प्रवास करण्यास परवानगी असून दुचाकी वर फक्त दोन लोकांना हेल्मेट व मास्क सह प्रवास करण्यास परवानगी आहे. ह्या निर्देशाचा भंग Read More…

आपलं शहर ताज्या

मिरा-भाईंदर महानगरपालिका नव्हे हि तर महा भ्रष्टाचारी महानगरपालिका!

भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत असून मिरा-भाईंदर महानगरपालिका आता महा भ्रष्टाचारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच आघाडीवर राहिलेला असून रस्त्याचे डांबरीकरण, गटारांचे-नाल्यांचे बांधकाम, फुटपाथ सुशोभीकरण, उद्यानाचे सुशोभीकरण काँक्रीटचे रस्ते, सौचालयांचे बांधकाम किंवा इतर कोणतेही बांधकाम असो बोट ठेवाल तिथे फक्त आणि Read More…