आपलं शहर कोकण महाराष्ट्र

मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची खासदार राजन विचारे यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मागणी

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांच्यासोबत २३ डिसेंबर रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील विकास मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये सर्वप्रथम एम. आर. व्ही. सी. मार्फत बोरवली ते विरार दोन वाढीव लाइन टाकण्याच्या कामाची स्थिती जाणून घेतली असून मिरा रोड व Read More…