Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

वृद्धांना धक्का देऊन मोबाईल चोरी करणारे अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वयोवृद्ध लोकांना जाणूनबुजून धक्का देऊन वाद निर्माण करून त्यांच्या वरच्या खिशातील महागडे मोबाईल ची जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असताना स्विमिंग पूल, एम.जी.रोड, कांदिवली (प) येथे एका अज्ञात इसमाने त्यांना मागून Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाला पोलिसाचा जल्लोष; वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झाल्या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर अडचणीत आले आहेत. गुन्हेगारास केकचा तुकडा भरवतानाची चित्रफीत समाजमाध्यमांतून प्रसारित होताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत नेर्लेकर यांची बदली विभागीय नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. याआधी भांडुप पोलीस ठाण्यात असाच Read More…

गुन्हे जगत महाराष्ट्र

सोनसाखळी चोर गजाआड; २,२१,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: अवधूत सावंत पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या एकास बोईसर पोलिसांनी अटक करून एकूण ३ चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणून ३ मंगळसूत्र जप्त करून एकूण रुपये २,२१,७००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, बोईसर चित्रालय येथील बी.ए.आर.सी कॉलोनी समोर बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात इसमांनी Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

किराणा दुकानात आढळला २० लाखांचा प्रतिबंधित गुटखा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना बातमी मिळताच एनआरआय सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सीवूड येथे असलेल्या धनलक्ष्मी अपार्टमेंट मधील लक्ष्मी किराणा स्टोअर्स आणि प्लाझो अपार्टमेंट, रूम नं. ००१, शांताराम विठ्ठल स्मृती या दोन ठिकाणी छापा टाकला असता २० लाख ४६ हजार रु. किमतीचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित मुद्देमाल Read More…

Latest News गुन्हे जगत

अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ९९ जणांना अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रात्री ‘ऑल आऊट’ मोहीम राबवून शहरातील २५२ ठिकाणी कारवाई केली. यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ९९ जणांना अटक करण्यात आली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३५ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त केली. शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब Read More…