पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! मिलन शाह, प्रतिनिधि : पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आज सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाना हंडाळ (वय ४०) असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी Read More…
Tag: Suicide news
टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या! चाहत्यांमध्ये पसरली शोककळा!
मिलन शाह, पुणे : प्रसिद्ध टिकटॉक स्टार, अभिनेता समिर गायकवाड यांनी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (रविवारी) वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत घडली आहे. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Read More…