Latest News आपलं शहर कोकण ताज्या महाराष्ट्र

१६ जुलैपासून बुकींग सुरु; कोकणात गणेशोत्सवासाठी २२०० एसटी बसेस सोडणार..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यातील एसटी महामंडळाने यंदा कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी जादा २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

११ गुन्हे दाखल असलेल्या चैन स्नॅचरला विष्णुनगर पोलिसांनी शिताफीने केला गजाआड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक १६.०५.२०२१ रोजी सकाळी ०५.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी सौ.अनिता अनिल राऊळ (वय: ५५ वर्षे), राहणार नीलकंठ विहार, सुभाष रोड, नवापाडा, डोंबिवली (पश्चिम) त्यांच्या पतीसह भागाशाला मैदान, डोंबिवली (पश्चिम) येथून चालत जात असता आरोपी फजल आयुब कुरेशी (वय: 25 वर्षे) राहणार सूचक नाका, टाटा पावर जवळ, कल्याण (पूर्व) याने सफेद रंगाच्या Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आटगावजवळ घुसला रेल्वे ट्रॅकवर गॅस टँकर; मोठी दुर्घटना टळली..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एचपी गॅस टँकरचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. त्यानंतर महामार्गावरील डिव्हायडर तोडून टँकर थेट आटगावजवळील रेल्वे ट्रॅकवर जाऊन धडकला. हा अपघात दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी घडला. दरम्यान, टँकर रेल्वे मार्गात घुसल्याने संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झाली Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डयांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेने अनोखे आंदोलन करत सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मनसेने स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे भरलेले पाहायला मिळाले. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्याप या रस्त्यांच्या कामाला कोणत्याही प्रकारे सुरुवातच झाली Read More…

Latest News आपलं शहर कोकण महाराष्ट्र

विद्या पाटील यांच्या मुलीला मिळणार शिवसेनेच्या पुढाकाराने मोफत शिक्षण

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक ३० मे रोजी डोंबिवलीतील विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे गाडीखाली पडून मृत्यू झाला होता. पाटील यांची घरची परिस्थिती तशी बिकट असल्याने त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला होता. पाटील यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी शिवसेना पुढे आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे Read More…