कोकण

TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विकास खानचंदांनी यांना अटक

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई पोलिसांनी खानचंदानी यांच्यावर अटकेची कारवाई केल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेनं दिली आहे. यापूर्वी 24 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कथित TRP घोटाळ्याप्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेनं TRP घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचे वितरण उपाध्यक्ष घनश्याम सिंह यांच्यासह 12 आरोपींना अटक केली होती. आता Read More…