लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जात, धर्म, पंथ एक मानतो मराठी!
कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
Related Articles
‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ क्लबचे समाजोपयोगी उपक्रम..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन ह्या क्लबला स्थापन होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. या कालखंडात मिडटाऊन तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले उदा. आदिवासी पाड्यात बंधारा, स्वर्गारोहण रथ डोंबिवली (शव वहिनी), मेडिकल कँप, व्यसनमुक्ती केंद्र इ. तसेच भविष्यातही अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. दर वर्षी नवीन येणारे अध्यक्ष Read More…
समृद्धी महामार्ग लोकार्पण कार्यक्रमावरून प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांवर शरसंधान..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्राच्या दूरगामी विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या समृद्दी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील कार्य जवळपास पूर्णत्वास गेले आहे, लवकरच हा मार्ग जनतेच्या सेवेत खुला करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामार्गाचे लोकार्पण केले आहे. नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा बघता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याला Read More…
मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी काढले ६५० ग्रॅम केस..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण मध्ये एका १२ वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून ६५० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा काढण्यात कल्याण स्थित ‘स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालया’चे लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ. रोहित परयानी यांनी यश मिळवले आहे. दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर पोटात असलेल्या आतड्यांतून हा केसांचा गोळा काढण्यात आला. याविषयी कल्याण पूर्व येथील ‘स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालया’चे लॅपरोस्कोपीक Read More…