Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ व्यापार

डोंबिवली केमिस्ट असोसिएशनची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; “केमिस्ट ने टीबी मुक्त मोहीम यशस्वी करावी – सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांचे आवाहन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सामाजिक जवाबदारी जाणून केमिस्ट ने टीबी मुक्त भारत मोहीमेसाठी सहकार्य करून ती यशस्वी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांनी केले. डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे वतीने औषध विक्री नियम व तरतुदी यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते. मार्गदर्शन Read More…

Latest News आपलं शहर कोकण खानदेश ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ व्यापार

खाद्यतेलाचा भाव २८० रुपयांनी स्वस्त करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय..

संपादक: मोईन सय्यद l प्रतिनिधी: अवधुत सावंत केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मालिकेत आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क ५.५ टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास आणि ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र व्यापार

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोरपणे नियोजन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जिल्ह्यांनी ऑक्सिजन प्लांट्सची तात्काळ उभारणी करावी, आवश्यक औषधांचा साठा करावा दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विनाविलंब द्यावेत.. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा पुरेल याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या Read More…

व्यापार

तरुणपणीच योग्य ठिकाणी गुंतवणूक करा! म्हातारपणात दिसतील बचतीचे फायदे!

मुंबई, प्रतिनिधी : स्वत:साठीच्या पुरेशा खर्चासाठी, विविध कामे तसेच आरामदायी जीवनशैलीकरिता पैसे बाजूला ठेवून दीर्घकालीन योजना आखण्यासंबंधीचा दृष्टीकोन योग्य असू शकतो. वेळोवेळी गुंतवणूक केल्याने व्याज वाढेल. त्यामुळे कार, मालमत्ता खरेदी किंवा सुटीवर जाण्याची वैयक्तिक इच्छा होईल, तेव्हा पैशांचा झालेला संचय कामाला येईल, असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ इक्विटी संशोधन विश्लेषक जयकिशन परमार यांनी व्यक्त Read More…