Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

ही तर हिऱ्यापोटी निपजली गारगोटी, त्यांची अंडी पिल्ली आमच्याकडे..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अडीच वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं आहे, आज सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत, अनेक सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. अडीच वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले, ते विरोधी पक्षाच्या अंतिम Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

१०७ बलात्कारांच्या घटनेने हादरले कल्याण-डोंबिवली शहर; वाचा सविस्तर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत वर्षभरात १०७ बालात्काराच्या घटनेने कल्याण-डोंबिवली शहर हादरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीतील निर्भया हत्याकांडनंतर देशासह राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत अंमलबजाणीसाठी कठोर Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘नववर्षाचे स्वागत करताना व्यसनापासून दूर रहा’; वाहतूक वपोनि उमेश गीत्ते यांचे नागरिकांना खुले आव्हान..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत नववर्ष २०२३ स्वागताचा पूर्वसंध्येला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून राबवल्या जाणाऱ्या ‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देताना डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांनी नागरिकांना वरील आव्हान केले . दारू पिऊन अथवा कुठलीही नशा करून नववर्षाचे स्वागत करून नका. Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

पंतप्रधान मोदींना मातृशोक: हिराबेन मोदींचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन.

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘एसएससी’ व्याख्यानमाला मार्गदर्शिकेत दहावीचे वर्ष भविष्याच्या दृष्टीने करिअरला वळण देणारे; हभप प्रकाश महाराज यांचे प्रतिपादन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत   डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या व्याख्यानमालेचे यशस्वीरित्या नियोजन तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने गेली चोवीस वर्ष सातत्याने आयोजिले जात आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष हे त्यांच्या करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे असे हभप प्रकाश महाराज Read More…