Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाची सोनसाखळी केली लंपास..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत नाशिक येथील लॅमरोड भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळय़ातील सुमारे सव्वा लाखाची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिला रमेशचंद्र अग्रवाल (वय: ७० वर्षे) राहणार साईशांती भवन, लॅमरोड यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिला अग्रवाल या Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आदित्य ठाकरे आक्रमक; भाजप नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार ?

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकरणी आदित्य ठाकरे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. दिशा सालियान प्रकरणी सातत्यानं होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

ब्रह्मकुमारी संस्थेच्या घाटकोपर विभागाचा ४७ वा वार्षिक उत्सव संपन्न..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थेचा वार्षिक उत्सव नुकताच डोंबिवली येथील ‘हेरिटेज हॉल’ मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाची ‘सूनहरा बचपन’ या संकल्पनेवर रूपरेषा आखण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली व घाटकोपर उपविभागाच्या ब्रह्मकुमारी केंद्राने केला होता. गेली ४७ वर्ष अध्यातमिक कार्य ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने समाजात सुरू आहे .या वार्षिक Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आगरी वधू-वर परिचय मेळावा डोंबिवलीत मोठ्या उत्साहात संपन्न..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आगरी वधू-वर मेळावा डोंबिवली येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात आज नुकताच संपन्न झाला. या परिचय मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प प्रकाश महाराज, प्रथम महापौर आरती मोकल, ऍड. तुप्ती पाटील, ठाण्याचे मा. नगरसेवक रमाकांत पाटील, माजी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय संचालक पश्चिम विभाग प्रीती Read More…