Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

पदाधिकारी हल्ला प्रकरणी भाजपाचे रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन; उपोषण तुर्तास स्थगित..

      संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पूर्व येथील भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या मनोज कटके नामक पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ला झाल्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपाने डोंबिवलीत रामनगर येथील पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन व लाक्षणिक उपोषण केले. मात्र हल्लेखोरांना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून आश्वासन दिल्यानंतर हे Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

“झुंड” चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घेऊन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या/खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत “झुंड” चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घेऊन अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी वर्ग, यांच्यासाठी छोटेखानी स्वरूपात आयोजिलेल्या “झुंड” या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काढले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमधून क्रीडा प्रतिभा निवडून त्यांना संधी निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन Read More…

Latest News कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकार मागे हटले..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत * मास्क न घातल्यास दंड नाही. * आतापर्यंत वसूल केलेला सर्व दंड परत करावा लागेल. * दोषी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बीएमसी मार्शल, आयुक्त इक्बाल चहल, सुरेश काकाणी यांच्यावर आयपीसी ३८४, ३८५, ४२०, ४०९, १२० (बी), १०९, ५२ इत्यादी कलमांखाली कारवाई केली जाईल. * ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ (एआयएम) Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

केंद्र सरकार कडून महाराष्ट्र राज्याला ३५५ कोटींचा राष्ट्रीय आपत्तीनिधीतून निधी मंजूर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी १,६८२.११ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, Read More…

Latest News कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

उच्च न्यायालयाचा एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यांचे आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. या आंदोलनाला तीन महिने झाले तरीही या मागणीवर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सध्या या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. उच्च न्यायालयाने विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक Read More…