Latest News आपलं शहर कोकण ताज्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास उत्तम प्रतिसाद !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’ आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून या आठवडी बाजारासाठी मुंबई विद्यापीठाच्या मागे, उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हा बाजार भरविण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला आणि फळे थेट ग्राहकांना Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

हिंदु मंदिरात हस्तपेक्ष करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही ! – स्वामी परिपूर्णानंद महाराज, तेलंगणा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत हिंदु मंदिरांच्या व्यवस्थापन समितीच्यांमध्येही अन्य धर्मीयांनी घुसखोरी केली आहे. हिंदु मंदिरांच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. जे निधर्मी लोक हिंदु मंदिरांचा कारभार चालवू पाहत आहेत, तेच हिंदूंच्या देवी-देवतांना ‘सैतान’ मानतात. मंदिर परिसराजवळ अन्य धर्मीय आपली दुकाने थाटतात, मात्र मशिदी आणि चर्च यांच्या जवळून हिंदूंच्या उत्सवांची मिरवणूक निघाली, तर Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट करता दादरा नगर हावेली आणि दमण दिव येथून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला मद्याचा दारूसाठा केला जप्त..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे आयुक्त सन्माननीय श्री.कांतीलाल उमाप साहेब तसेच संचालक सन्माननीय श्रीमती.उषा वर्मा, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद या विभागाचे विभागीय उप-आयुक्त सन्माननीय श्री.प्रदीप पवार साहेब व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद श्री.सुधाकर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक औरंगाबाद यांनी रात्रगस्ती दरम्यान मिळालेल्या Read More…

Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

विकासासाठी राज्यातील १२५ तालुक्यांच्या प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरीत, अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेची अंमलबजाणी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘मानव विकास कार्यक्रम’ या अंतर्गत राज्यातील सुमारे २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील ‘महिला बचतगट’ आणि ‘अनुसूचित जाती जमाती’ चे सक्षमीकरण करण्यासाठी ‘रोजगार निर्मिती’ वर अधिक भर देण्यासाठी ‘विशेष योजना’ तयार करण्यात आली असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये प्रमाणे १२५ कोटी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

‘बार्टी’ला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वलग्ना, अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या ठाकरे सरकार तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात.. – अमित गोरखे, प्रदेश मंत्री भाजपा महाराष्ट्र प्रदेश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला आज अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी खोटी घोषणा सामाजिक न्याय व Read More…