Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्र्यांची एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोकवाहिनीला सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारने घेतले हे ५ मोठे निर्णय..

संपादक: मोईन सय्यद  / प्रतिनिधी: अवधुत सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकारातून समृद्धी’ आणण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत केंद्र सरकारने आणखी पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय रसायने आणि खते विभागाचे मंत्री मनसुख एस. मांडवीय यांच्यासोबत आज नवी दिल्ली येथे घेतलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर महापालिके तर्फे धर्मांच्या-समाजांच्या नावाने भवन उभारण्याच्या नावाखाली केली जात आहे जनतेची दिशाभूल?

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही काळापासून विविध धर्मियांच्या समाज भवनांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमांनी धुमाकूळ घातला आहे. दर आठवड्याला कुठल्या ना कुठल्या धर्माच्या समाज भवनांच्या भूमी पूजनाचे कार्यक्रम मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे आयोजित केले जात आहेत. परंतु आता अशा प्रकारे शहरात उभारण्यात येणाऱ्या धार्मिक भावनांच्या निर्मितीला वादाची ठिणगी पडली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी वीर महाराणा Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

जन गण मन शाळा व वंदे मातरम् महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता ‘सॅनिटरी नॅपकीन’ वेंडिंग मशीन उपलब्ध..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पश्चिमेकडील जन गण मन शाळा व वंदे मातरम् महाविद्यालया तर्फे आपल्या विद्यार्थिनीं व प्राचार्या यांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन ची सोय करण्यात आली असून ह्या मशिन्स चे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सचिव सौ. प्रेरणा राजकुमार कोल्हे तसेच कोषाध्यक्ष कुमारी.जान्हवी राजकुमार कोल्हे ह्यांच्या तर्फे करण्यात Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षणासाठी ‘मिशन लाईफ’ ची प्रतिज्ञा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जागतिक पर्यावरण दिनी शहाड येथील ग्रासिम इंडस्ट्री (सेंचुरी रेयाॅन) येथे पर्यावरण रक्षणासाठी ‘मिशन लाइफ’ ची प्रतिज्ञा हजारो कर्मचाऱ्यांनी आणि विविध औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. औद्योगिक संघटना कामा, आमा, ग्रासिम इंड, सिईटिपी बदलापूर आणि कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ५ जून रोजी पर्यावरण संरक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी Read More…