Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कोविड-१९ लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी मधून सूट..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोव्हिड-१९ वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे Read More…

Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

‘डेल्टा प्लस’ विषाणूची तिसरी लाट रोखण्यासाठी यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य – केंद्र सरकारचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या नव्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका पाहता तो रोखण्यासाठी केंद्र शासनाने यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य.. तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश.. कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तो रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय व पर्याय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

निर्बंध आणखी शिथिल व्हायला हवेत ! अर्थचक्र गतिमान करण्यावर पालिकेची भर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत पालिकेची भूमिका : अर्थचक्र गतिमान करण्यावर भर मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, रुग्णसंख्या थोडी वाढली तरी पुरेशा खाटा आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी भूमिका पालिकेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबरच्या बैठकीत मांडली. ‘डेल्टा प्लस’च्या भीतीमुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

लसीकरण झाले नसल्याने धोका असल्याचे मत; त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांची अनुकूलता नाही..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शाळा अद्याप सुरू करू नयेत, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राजकीय हस्तक्षेपाची लागण आणि लसीकरणाला नियोजन शून्यता..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत देशाची राजकीय यंत्रणा नियोजनाच्या (Planning) बाबतीत उजवी असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या (Implementation) बाबतीत मात्र बहुतांश वेळेला माती खाते हा आजवरचा भारतीय राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे. कोरोना आपत्तीमुळे नागरिकांसमोर विविध प्रकारचे आव्हाने आहेतच आता त्यात भर पडते आहे Read More…