Latest News आपलं शहर गुन्हे जगत

चोर समजून जमावाने केली दोन युवकांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू तर एक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: भाईंदर पूर्वेकडील नवघर गाव येथे इंदिरा नगर मध्ये काल रात्री दोन युवकांना जमावाने बेदम मारहाण केली या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पहाटे 5 च्या सुमारास दोन युवक संशयास्पद अवस्थेत इंदिरानगर परिसरात फिरत असल्याचे दिसून आल्याने या युवकांना पाहून Read More…

Latest News देश-विदेश

सुशांत ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी. ने दाखल केले 30 हजार पानांचं आरोपपत्र

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात आणि देशात गाजलेल्या बॉलिवूडच्या बातम्यांपैकी सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी. ने काल न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे. एन.सी.बी.चे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः आरोपपत्र सादर केले आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून एन.सी.बी.कडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तब्बल ३० हजार पानांचं Read More…

गुन्हे जगत

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार! – गृहमंत्री अनिल देशमुख

प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल, तेथील संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. आमदार रवींद्र फाटक, महादेव जानकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असेल, त्या ठिकाणी दोषींवर कडक Read More…