Latest News आपलं शहर

जव्हारच्या आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती? रक्तस्त्राव व उलट्या झाल्याने प्रकार आला उघडकीस!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या साकुर येथील एका आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून सगळ्यानाच मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं आहे. मुलीला अचानक रक्तस्राव आणि उलट्या सुरू झाल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात Read More…