Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

शिवसेनेचे युवा नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे जेव्हा बसने प्रवास करतात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु आहे. काही ठिकाणी मोठमोठे पूल बनवले जात आहेत. या सर्व रस्त्यांच्या प्रकल्पांपैकी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे रिंग रोड. या रोडचं काम कितपत पोहोचलं हे पाहण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

महानगर पालिकेच्या डम्परच्या धडकेत 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण पूर्वेकडील हृदयद्रावक घटना

संपादक: मोईन सय्यद / कल्याण प्रतिनिधी: गुलाब शेख कल्याण येथील कचोरे गावदेवी मंदिर परिसरात क्रिकेट खेळत असताना चेंडू उचलण्या साठी रस्त्यावर धावत गेलेल्या 12 वर्षीय मुलाला मागून येत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली पडलेल्या अमितच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला असता त्याला ताबडतोब उचलून Read More…

आपलं शहर कोकण महाराष्ट्र

भाजपाच्या माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या प्रयत्नाने सागाँव- सागर्ली भागातील पाणी प्रश्न सुटणार

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील सागाँव-सागर्ली येथील सागावेश्वर मंदिर जवळ २० हजार दशलक्ष पाणी साठवणूक क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. कोरोनाचे संकट पाहता यावेळी मोजक्याच कार्यकर्त्यांनासह हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी भाजप च्या माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील, नामदेव पाटील, सुहासिनी राणे, पूनम पाटील, जनार्दन भोईर, भाऊ Read More…

Latest News गुन्हे जगत

कल्याण बाजारपेठ पोलिसांनी लावला खाजगी ट्रॅव्हल बसेसला चाप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना संसर्गामुळे संपूर्ण राज्यात आणि देशभर टाळेबंदी असताना गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून धुळे-नाशिक मार्गे येणाऱ्या अनेक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस अडवून कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. शेकडोंनी हे प्रवासी आंतरजिल्हाच नाही तर आंतरराज्यात प्रवास करत होते. इ-पास नसताना आणि कोणतेही महत्वाचे कारण नसताना रोज शेकडो लोकांचा Read More…

आपलं शहर

कल्याण डोंबिवली मनपा ची कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जंतुनाशक व धूर फवारणी

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) संपूर्ण राज्यात आणि डोंबिवली कल्याणात महाभयंकर कोरोना साथीचा संसर्ग वाढत चालला असताना रुग्ण संख्येत दिवसाकाठी वाढ होत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे सुरक्षा उपाय योजना म्हणून जंतुनाशक आणि धुर फवारणी मोहिम कल्याण डोंबिवली शहरात राबविण्यात येत आहे. पालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, कल्याण डोंबिवली शहरात विशेष मोहिम ६ आणि Read More…