Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कंडोमपा च्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाने कल्याण पूर्वेतील फुटपाथवर रॅबीट टाकणाऱ्या व्यापाऱ्यावर केली दंडात्मक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत अनधिकृत बांधकाम केल्यानंतर उर्वरित शिल्लक राहिलेले रॅबीट नागरीकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवरटाकल्या प्रकरणी कल्याण-डोंबिवली “प्रभाग ५ ड” च्या प्रभागक्षेत्र अधिकारी श्री.सुधीर मोकल यांच्या निर्देशानुसार आरोग्य निरिक्षक श्री.शेख यांनी एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे . पूना लिंक रोड वरील तिसगांव प्रवेशद्वारा च्या बाजुला असलेल्या ‘उज्वला कम्युनिकेशन’ या दुकान मालकाने अनधिकृतपणे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आयुक्तांनी दिला सार्वजनिक स्वच्छतेवर भर, सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे दिले निर्देश !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत महापालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांचा प्लास्टिक हद्दपार करण्याचा वसा…

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ अशी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला थोडे-फार यशही आले आहे. प्लास्टिकचा कचरा हा राज्यात सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे. प्लास्टिक हजारो वर्षे नष्ट होत नाही. माणसाप्रमाणेच प्राणी आणि जलचर यांच्यासोबत सुपीक जमीन नापीक करीत आहे. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

नियमांचे उल्लंघन करणारे कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, बार आणि दुकाने केडीएमसीकडून सील..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवलीत सध्या कोवीड ३ अंतर्गत निर्बंध लागू असूनही गेल्या काही दिवसांपासून त्याचे उल्लंघन सुरूच होते. त्यामूळे केडीएमसी प्रशासनाने कोवीड नियम उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार आणि दुकानांवर कारवाई केली. कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका क्षेत्रात लेव्हल ३ अंर्तगत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असून अत्यावश्यक नसणारी दुकाने शनिवारी Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण पुर्वेतील ‘आय’ प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात तुलनेने कमी लसीकरण झाले असल्यामुळे आज या परिसरापासून मोबाईल लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून हळू हळू लसीकरणाचा टप्पा वाढविला जाईल, या भागातील जास्तीत जास्त Read More…