Latest News आपलं शहर महाराष्ट्र

शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी कापडी पिशव्या वाटून शिव जयंती निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला!

मिरा भाईंदर: शिवसेना प्रभाग क्र.१९ च्या वतीने प्रभागातील लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिव जयंती साजरी केली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३७२ वा जयंती सोहळा (तिथीनुसार) सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी नुपूर नगर येथे प्रभाग १९ च्या वतीने संपन्न Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यातील न्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न!

संपादक: मोईन सय्यद/पुणे प्रतिनिधी: मुझम्मील शेख पुणे – न्यू युनिक फाउंडेशन (New Unique Foundation) तर्फे दरवर्षी गौरव समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो . तसेच यावर्षी देखील न्यू युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून “गौरव समारंभ 2021” या कार्यक्रमामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुज्जम्मील शेख, Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

वोक्हार्ट रूग्णालयानं पक्षाघात आजाराच्या जागरूकतेसाठी बनवला सर्व्हायव्हर ग्रुप

संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी दोन वर्षाच्या कार्यकाळात २३० पक्षाघात रूग्णांवर यशस्वी उपचार पक्षाघातून बरे झालेले रूग्ण सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून करणार जनजागृती… मिरारोड : पक्षाघात या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने सर्व्हायव्हर ग्रुप बनवला असून यावेळी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाघातातून वाचलेल्या ३० हून अधिक रूग्णांनी यात सहभाग घेतला Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

भटके विमुक्त जमातीच्या एक संघ आंदोलन केल्याने शासनाचे नमते पाऊल

संपादक : मोईन सय्यद /मुंबई प्रतिनिधी गणेश नवगरे भटके विमुक्त जमाती साठी दिलेले प्रतिज्ञापत्र शासन वापीस घेणार! – विजय वड्डेटीवार बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन न्याय मिळे पर्यंत व असे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या सचिवावर हक्क भंग कारवाई होई पर्यंत आंदोलन सुरूच राहणार संघर्ष वाहिनी मुबंई: आज जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) सामान्य प्रशासन विभाग पदोन्नतीमधील आरक्षण कायम Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

राज्यातील तब्बल 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: वाहतूक पोलिसांकडे आगोदर पावती पुस्तिका होती. वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या नावे पावती फाडावी लागत होती. मात्र, सध्या नव्या ई-चलन नियमांचा राज्यात अधिक वापर होताना दिसत आहे. तर, ई-चलानाद्वारे वाहचालकांवर ठोठावण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा दंड थकलेला आहे. या वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात येणार असून जवळपास 10 लाख वाहनचालकांना वाहतूक Read More…