Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

नरेंद्र मेहताच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा नगरसेवक अनिल विराणीचा दावा खरा की खोटा?

“त्यांचा” काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही” – प्रकाश नागणे (काँग्रेस प्रवक्ते, मिरा भाईंदर) मिरा भाईंदर: जस जशी मिरा भाईंदर महानगर पालिकेची निवडणूक जवळ येत आहे तस तशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या राजकीय कोलांटउड्या मारणं सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारे आज रविवारी मिरारोड येथील प्रभाग 21 चे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत डॉ. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदरचे शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी मिरा भाईंदर: शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र संध्याकाळ पर्यंत ह्या बातमीची शहानिशा केली असता आमदार प्रताप Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

ठाणे येथे धनगर प्रतिष्ठान तर्फे ‘धनगर रत्न’ पुरस्कार सोहळा संपन्न!

होतकरू पत्रकार ऍड. इरबा कोनापुरे यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने धनगर रत्न पुरस्कार ! मिरा भाईंदर: राजमाता आहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे येथे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात समाज कार्यात काम करणाऱ्या १० जणांचा सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील, नवी मुंबई, मिरा भाईंदर, कल्याण, पनवेल व मुंबई येथील विविध क्षेत्रात धनगर समाजातील व्यक्तींना Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांचा सोन्याची नाणी देऊन सत्कार!

मिरा भाईंदर: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून मिरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३५ ते ४० परिचारिका सहभागी झाल्या होत्या. रूग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्या रूग्णाच्या गरजा ओळखून त्यांच्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतात. वेळप्रसंगी रूग्णांना मानसिक आधार देण्याचं काम देखील या परिचारिका करताना दिसतात. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला ३०० किलोचा मृत डॉल्फिन

मिरा भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर अंदाजे २५० ते ३०० किलो वजनाचा जवळपास साडेसात फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. कांदळवन विभागाने मृत डॉल्फिनची रीतसर नोंद घेऊन मंगळवारी दुपारी समुद्र किनाऱ्यावरच त्याचे दफन केले. उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिर जवळील समुद्र किनारी मृतावस्थेतील डॉल्फिन मासा सोमवारी आढळून आल्याची माहिती उत्तन सागरी पोलिसांना मिळाली. सदर Read More…