गुन्हे जगत

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार! – गृहमंत्री अनिल देशमुख

प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल, तेथील संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. आमदार रवींद्र फाटक, महादेव जानकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असेल, त्या ठिकाणी दोषींवर कडक Read More…

गुन्हे जगत

मीरारोडच्या एस. कुमार ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या दरोडा! बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचे दागिने लुटले !

मीरा-भाईंदर प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील शांतीनगर परिसरात गजबजलेल्या ठिकाणी दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडला असून चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचे दागिने लुटून नेल्याची घटना घडल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ७ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकली वरून चार अज्ञात व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने मीरारोड पूर्वेकडील Read More…

आपलं शहर गुन्हे जगत

लोखंडी रॉडने मारहाणीत जखमी झालेल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची पत्नीची मागणी!

मीरारोड, प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील मीरा गावठण भागात राहाणाऱ्या शंभू जाधव नावाच्या इसमाचा गेल्या २६ ऑक्टॉबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद रित्या मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी सुरेखा शंभू जाधव हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन माझ्या पतीचा खून झाला असून खून त्याचाच सख्खा भाऊ दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब दीपक जाधव आणि आणखीन Read More…