विदर्भ

अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) तर्फे नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोज 14 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे होणार!

नागपूर, प्रतिनिधी : पारंपरिक पद्धतीच्या शेती बरोबरच पुरक शेती देखील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते याचे महत्त्व लक्षात घेऊन माजी विधानपरिषद आमदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांनी त्यांच्या नागपूर येथील अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) येथे, ‘काळीमिरी, महुगुणी, बांबू, ऊस, धान, गहू, तूर, मूग, अळशी, आंबा, सीताफळ, संत्री, मोसंबी, एरंडेल यांची नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड Read More…