मराठवाडा

“सासो में तुम” श्रेयस देशपांडेच्या या नव्या संगीत अल्बमचे पुण्यात थाटात प्रदर्शन

इम्रान खान, नांदेड प्रतिनिधी : नांदेडचा जिल्ह्यातील उमरी तालुक्याचा भूमिपुत्र असलेला सॉफ्टवेअर इंजिनियर श्रेयस देशपांडे याने आपली अंगभूत कला जोपासत आपल्या आणखी एक “सासो में तुम” या संगीत अलम्बमची आपल्या चाहत्यांना “व्हॅलेंटाईन डे” निमित्त भेट दिली आहे. मूळ उमरी जि. नांदेडच्या असलेल्या या भूमीपुत्राने आजवर संगीत क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याचे आजवर Read More…

मराठवाडा

लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी

चाकूर-लातूर, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासून मंजुरी मिळून देखील लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित असून हे रखडलेले काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, Read More…