महाराष्ट्र

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक! राज्यभरात करणार आंदोलने!

पुणे, प्रतिनिधी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली असून या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय आंदोलने करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या स्वतः मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील आंदोलनामध्ये सामील होणार असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा Read More…

गुन्हे जगत

राष्ट्रवादी काँगेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी !

मिलन शाह, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर एका व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) असे फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला Read More…