Latest News कोकण गुन्हे जगत महाराष्ट्र

गॅसवर चालवला जाणारा हातभट्टी दारु बनविण्याचा अड्डा भाईंदर पोलिसांनी केला उध्वस्त, आरोपी राजू कोळी आणि अविनाश पाटील फरार!

संपादक मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: बुधवारी पहाटे चारच्या सुमारास भाईंदर पोलिसांनी धाडसी कारवाई करत भाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावाच्या आतील खाडीच्या दलदलीच्या भागात हातभट्टीची अवैध दारू बनवणारा अड्डा उध्वस्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांच्या सूचनेनुसार एपीआय विश्वास बब्बर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ही धाडसी कारवाई केली. या हातभट्टी दारूच्या अड्ड्याबद्दल पोलिसांना एक गुप्त सूचना मिळाली Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

‘इको’ कारचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; २५ गुन्हे उघड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दि.६ जून २०२१ रोजी ठाण्याच्या खारेगाव येथील ‘कार्तिकी विला’ येथे राहणाऱ्या सौ.रोशनी राऊत यांनी त्यांची ‘इको’ कार सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक रोड वर पार्क करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यांनी या कारचा सायलेन्सर चोरी केला. याबाबत त्याच दिवशी कळवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांना फसविले..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर च्या पोलिसांनी गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसवल्याच्या गुन्ह्यात एका आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी चेतन जीवराज दंड याने २०१४ पासून ‘देसार इन्वेस्ट्मेन्ट्स’ या नावाने कंपनीची जाहिरात ‘फेसबुक’ आणि ‘गुगल’ वर प्रसारित केली. प्रत्यक्षात त्याने अशी कोणतीही कंपनी रजिस्टर केली नाही. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

११ गुन्हे दाखल असलेल्या चैन स्नॅचरला विष्णुनगर पोलिसांनी शिताफीने केला गजाआड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक १६.०५.२०२१ रोजी सकाळी ०५.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी सौ.अनिता अनिल राऊळ (वय: ५५ वर्षे), राहणार नीलकंठ विहार, सुभाष रोड, नवापाडा, डोंबिवली (पश्चिम) त्यांच्या पतीसह भागाशाला मैदान, डोंबिवली (पश्चिम) येथून चालत जात असता आरोपी फजल आयुब कुरेशी (वय: 25 वर्षे) राहणार सूचक नाका, टाटा पावर जवळ, कल्याण (पूर्व) याने सफेद रंगाच्या Read More…

गुन्हे जगत महाराष्ट्र

सोनसाखळी चोर गजाआड; २,२१,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: अवधूत सावंत पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या एकास बोईसर पोलिसांनी अटक करून एकूण ३ चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणून ३ मंगळसूत्र जप्त करून एकूण रुपये २,२१,७००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, बोईसर चित्रालय येथील बी.ए.आर.सी कॉलोनी समोर बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात इसमांनी Read More…