Latest News आपलं शहर

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा GSWA ने केला सत्कार!

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा केला सत्कार! मिरारोड, प्रतिनिधी : ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वीपणे राबवून फुप्फुसाच्या गंभीर आजाराच्या रुग्णाला रुग्णवाहिकेने अवघ्या 35 मिनिटांत मुंबईच्या पावनहंस विमानतळावर पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा मिरारोडच्या गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सन्मान करून त्यांचे आभार मानले आहे. याबाबत Read More…

Latest News आपलं शहर

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोड ते मुंबई विमानतळ येथे विनाअडथळा पेशंटला सुखरुप पोहचविले! काशीमिरा वाहतूक पोलिसांची कामगिरी!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसांच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर Read More…

आपलं शहर

रस्त्यावरील अनधिकृत बस पार्किंगच्या मुद्द्यावर मनसे झाली आक्रमक! कठोर कारवाई करण्याची केली मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृत बस पार्किंग केल्या जातात. गेल्या आठवड्यात भाईंदर पश्चिम येथील भोला नगरच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये अपहरण करून एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा निंदनीय प्रकार घडण्याच्या आधी मनसेने अनेक वेळा मिरा भाईंदर शहरात होत असलेल्या अनधिकृत बस Read More…