आपलं शहर

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात युवक काँग्रेसने दिले प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन! कारवाई न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हा एक गंभीर मुद्दा झालेला आहे. सरकारी जमिनी, आरक्षित भूखंड, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा याठिकाणी प्रभाग अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि भूमाफियांच्या संगनमताने शहरात राजरोसपणे अतिक्रमण केले जात आहे. अशाच प्रकारे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग १८ मधील मौजे नवघर जूना सर्वे क्र. ४०९, Read More…