Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

जनतेला महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता; पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जागतिक स्तरावर अर्थचक्राला कुठे खीळ बसत आहे तर कुठल्या देशांमध्ये संथ गतीने अर्थव्यस्था स्थिर आहे. भारताची अर्थव्यवस्था मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहे, कारण एकीकडे मंदीमुळे वैश्विक स्तरावर कर्मचारी कपात होत आहे तर दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात महागाईने जोर धरला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था कोलमडली असून इथे महागाईचा दर खाली Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यपालांची उचलबांगडी अटळ ? तर उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाने संभ्रम !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधाला पुन्हा एकदा धार आली असून, भाजपच्या खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांची उचलबांगडी करण्याचा जणू निर्धारच केला आहे. विरोधी पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली असून, पर्यायाने महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा इशारा यापूर्वी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

बुलढाण्यातून निवडणूक लढविण्याचे शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देत खुले आव्हान..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये नेहमीच शाब्दिक खडाजंगी बघायला मिळते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी मेळावा घेतला होता, यावेळी या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर शिरसंधान केले होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या खोचक वक्तव्याचा शिंदे गटातून समाचार घेण्यात आला Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नवीन उद्योग उभारणीबाबत ५० हजार कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांचे वचन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यातून आतापर्यंत सहा प्रकल्प बघता-बघता एकापाठोपाठ दुसऱ्या इतर राज्यात गेले असल्याने राज्य सरकार आणि उद्योगमंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. हे सर्व प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीक्षम असल्याने अनेक बेरोजगारांना आपल्या तोंडचा घास कुणीतरी पळविला असल्याचे याप्रसंगी जाणवले. प्रसंगी विरोधक आणि सामाजिक स्तरातून नाराजीचा सूर देखील आवळला Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

“राणी लक्ष्मीबाई पुरस्कार” मिळाल्याबद्दल ‘अपेक्षा सुतार’ सारख्या खेळाडूंमागे सरकारचे पाठबळ राहील” म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तिचा घरी जाऊन केला सत्कार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत रत्नागिरी येथील अपेक्षा सुतार सारखे खेळाडू क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील तर त्यांना आमचे सरकार नक्की पाठींबा देईल. क्रीडा विभागाच्या कोट्यातून सरकारी नोकरीत सामावुन घेऊ. तिच्यासारखे खेळाडू निर्माण होणे ही रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. उस्मानाबाद येथे झालेल्या ५५ व्या Read More…