Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या डोंबिवली पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शहरात नुकतीच शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका २२ वर्षीय नराधमाने ६ वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील आयरेगावात Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नव्या पर्यटन आराखड्याने शिर्डी शहराचं रूप पालटणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

प्रजासत्ताक दिनाच्या या वर्षीच्या परेड मध्ये केवळ महिलाच महिला दिसणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून यंदा २०२३ साली झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही महिला सक्षमीकरणाची झलक दिसली. आता केंद्र सरकारने २०२४ मध्ये होणाऱ्या ‘प्रजासत्ताक दिन परेड २०२४’ संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. लष्करी आणि इतर क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या प्रमुख प्रयत्नात, २०२४ च्या प्रजासत्ताक Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

साडेतीन किलो सोने जप्त करत मुंबई विमानतळावर तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्रात महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) मोठे यश मिळाले आहे. डीआरआयने मुंबईत जवळपास ३.३५ किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे २.१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआयने ही कारवाई केली आहे. काय प्रकरण आहे ? गुप्तचर माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कल्याणमध्ये स्विफ्ट गाडीच्या डिक्कीतून बेशुद्धावस्थेत गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी; पोलीसांना पाहून आरोपी फरार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण पश्चिम येथे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झालेल्या गोवंशीय जातीची जनावरं स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी सुरु होती. कल्याण बाजारपेठ पोलीसांनी छापा मारून एका आरोपीला ताब्यात घेत २ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. तर ५ आरोपी फरार झाले आहेत. कल्याण पश्चिमेत गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे औषध देत Read More…