Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या सोशल मीडिया युगापर्यंत मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे. देशी आणि परदेशी Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करत ₹ ९,९१,०५० चा महसूल जमा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत उल्हासनगर वाहतूक उपविभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय रघुनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकल तसेच वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार व त्यांच्यासोबत असलेले वॉर्डन यांच्या कडून शहाड रेल्वे स्टेशन, शहाड जकात नाका, म्हारळ जकात नाका, शांतीनगर, उल्हास नगर रेल्वे स्थानक, सतरा सेक्शन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका!

कोणतीही करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची काँग्रेसची मागणी भाईंदर: सध्या मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे, उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट न करता त्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना केली आहे. कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध नसताना Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ व्यापार

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन’ या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद आयोजित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई: ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे. ही संस्था जगभरातील ब्राह्मण व्यावसायिकांना एकमेकांशी व्यावसायिक रित्या जोडण्यासाठी कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून समाज Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

तृतीयपंथीयांसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी उचलले मोठे पाऊल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना तृथीयपंथीय हा देखील समाजातील एक घटक आहे. या घटकातील लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या समाजातील लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी पुढाकार घेतला असून महाजन यांच्या हस्ते मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयामध्ये देशातला पहिला तृतीयपंथासाठी Read More…