Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांचं दारोदारी जाऊन लसीकरण, महानगरपालिका लवकरच वॉर्डनिहाय लसीकरण कँप सुरु करणार

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली. त्यावरील सुनावणी दरम्यान ही गोष्ट समोर आली. मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे महापालिका पुढील आठवड्यापासून वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाचे कँप सुरू करण्याच्या विचारात आहे. ज्यातून ७० हजार लोकांचं लसीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा! – देवेंद्र फडणवीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधूत सावंत राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, देशातील सुमारे 12 राज्यांत प्रसिद्धी Read More…

Latest News गुन्हे जगत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह पुणे – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय ५२, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या Read More…

Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ‘ए.सी.बी’ चौकशी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल. पोलीस निरीक्षक Read More…

Latest News महाराष्ट्र

उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही ?; लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्रा राज्यत कोरोनाची भयंकर परिस्थिती समोर आहे. दिवसाला सरासरी ५० हजारांपेक्षा अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला पाहिजे. मात्र उपलब्ध लसीच्या साठ्यावर मर्यादा असल्याने अनेक लोकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागत आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सगळ्यांना लस Read More…