Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

‘डेल्टा प्लस’ विषाणूची तिसरी लाट रोखण्यासाठी यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य – केंद्र सरकारचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या नव्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका पाहता तो रोखण्यासाठी केंद्र शासनाने यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य.. तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश.. कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तो रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय व पर्याय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण पुर्वेतील ‘आय’ प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात तुलनेने कमी लसीकरण झाले असल्यामुळे आज या परिसरापासून मोबाईल लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून हळू हळू लसीकरणाचा टप्पा वाढविला जाईल, या भागातील जास्तीत जास्त Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

कोविन ऍपवरील नवीन बदल; ५० टक्के ऑनलाईन नोंदणी तर ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविन ऍपवर झालेल्या नवीन बदलामुळे शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार आहे. त्यानुसारच सर्व केंद्रावरील दैनंदिन लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी Read More…

Latest News देश-विदेश

केंद्राकडून धोरणबदल; सर्वाना मोफत लस!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत पंतप्रधानांची घोषणा, राज्यांवरील भार संपुष्टात सशुल्क लसीकरणाचाही पर्याय… कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे. केंद्राच्या Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

मुरबाड तालुक्या मध्ये कोविड-१९ लसीकरण चा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुरबाड तालुक्या मध्ये ८ जानेवारी पासून कोविड-१९ च्या लसीकरणासाठी सुरवात झाली त्यात पहिला टप्पा १५,१०७ तर दुसरा टप्पा १७,०५५ ऐवढी संख्या लसीकरणासाठी पूर्ण झाली असून पुढील लसीकरण चालू राहणार आहे असे डॉ. बनसोडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली. मुरबाड मधे सात आरोग्य केंद्रामध्ये हे लसीकरण करण्यात Read More…