Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

गुरुजन गौरव पुरस्कारासाठी SNDT चे प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांची निवड

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी मुंबई: वृंदावन फाऊंडेशन विवेक व्यासपीठ, पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘गुरुजन गौरव सोहळा’ २०२१ – २२ येत्या १८ सप्टेंबर रोजी पुणे येथे पार पडणार आहे. एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांची यंदाचा ‘गुरुजन गौरव’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांचा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाने रक्षाबंधना निमित्त गडचिरोली पोलिस बांधवां प्रती ऋणानुबंध केले व्यक्त!

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी मुंबई: देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती प्रत्येक जण सन्मान, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करीत असतात परंतु देशांतर्गत गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरात जे पोलीस दलाचे जवान आपले प्राण पणाला लावून देशाची सुरक्षा करीत असतात त्यांच्याकडे मात्र फारसे कुणी लक्ष देत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ह्या रक्षा बांधनाच्या सणाला एक वेगळे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात, पालकांना दिलासा; निर्णय खाजगी शाळांना देखील लागू.. !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य मंत्रिमंडळाने देखील शालेय शुल्क १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय खाजगी शाळांना देखील लागू असणार असल्याचा अद्यादेश राज्य सरकार लवकरच काढणार आहे. राजस्थानमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणामध्ये जो निकष ठेवण्यात आला आहे. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात – वर्षा गायकवाड

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना संकटामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यात येत आहे. ऑनलाईन शिकवणीमध्ये वेळेचा व्यत्यय आणि येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना पुर्ण अभ्यासक्रम शिकवणे अवघड होते. यामुळे मागील वर्षीही २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आला होता. यावर्षीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रत्यक्ष सुरु करणं अवघड आहे यामुळे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राज्यात ‘सीईटी’ परीक्षेची ११ वी च्या प्रवेशासाठी तारीख जाहीर..

राज्यात १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर ११ वी प्रवेशाकरिता ऐच्छिक ‘सीईटी’ परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. यानुसार आता ११ वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यात एकाच वेळी ही Read More…