आपलं शहर महाराष्ट्र

ग्लोबल रूग्णालयातर्फे ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे एक वर्षाच्या मुलासाठी यकृतदान

मुंबई, प्रतिनिधी : परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे ३२ वर्षीय व्यक्तीने यकृतदान करून आपल्या एक वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यकृतदानाच्या पारंपारिक पद्धतीत शरीराला Read More…

आपलं शहर

पक्षाघात रूग्णांसाठी आता ग्लोबल रूग्णालयात ‘सेकंड ओपिनियन’ क्लिनिक सुरू ऑनलाईन पद्धतीने रूग्णांना मिळणार डॉक्टरांचा सल्ला

मुंबई, प्रतिनिधी : पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) म्हणजे मेंदूचा तीव्र झटका येणं या आजाराने पिडीत असणा-या रूग्णांची संख्या अधिक आहे. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) च्या माहितीनुसार जगभरात ८० दशलक्ष लोक पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त आहेत. पक्षाघाताचा झटका आलेल्या व्यक्तीचे आयुष्य वाचवण्यासाठी वेळेवर निदान आणि त्वरित उपचार करणं आवश्यक आहे. अशा रूग्णांवर उपचार हे त्यांच्या वैदयकीय स्थितीनुसार भिन्न Read More…