Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

जागतिक परिचारिका दिनानिमित्त डोंबिवलीतील परिचरिकांचा मनसेकडून सन्मान

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून मनसे नेते आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पाठपुराव्याने आणि मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश गोपिनाथ भोईर व माजी नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या अमोघ सिद्धी हॉल डॉन बॉस्को स्कूल या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरील सर्व परिचारिकांचे गुलाबाचे फूल, सन्मानपत्र Read More…

आपलं शहर

पालिकेच्या डोंबिवलीतील लसीकरणात भाजपा च्या समीर चिटणीस यांची नियोजनबध्द आखणी; लाभार्थींचा अभिप्राय नोंदवून कौतुक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवलीत गेल्या चार दिवसाने पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून डोंबिवली पश्चिम येथील ‘सावित्रिदेवी बसप्पा हेबळी’ विद्यालयातील लसीकरण केंद्रावर ३२० जणांना लस देण्यात आल्याची माहिती भाजपचे मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी दिली. अनेक लाभार्थ्यांनी सदर लसीकरण केंद्राच्या शिस्तबद्ध व नियोजनबध्द कामाचे अभिप्राय नोंदवहीत नोंदवून कौतुक केले आहे, तर Read More…

आपलं शहर

लॉकडाऊनबाबत केडीएमसीच्या मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड रुग्णांच्या संख्येने कळस गाठला असून महापालिका प्रशासन सर्वस्वपणाला लावत त्याच्याशी Read More…

Latest News गुन्हे जगत

डोंबिवलीतील “सर्वोदय पार्क सोसायटी” तून बालमजूर कामगाराची सुटका; मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवधूत सावंत, प्रतिनिधी (डोंबिवली) : डोंबिवलीतील नांदीवली पंचनांद येथील “सर्वोदय पार्क सोसायटी” गृहसंकुलातुन ३०० रुपये रोजंदारीवर मजुरीचे काम करणाऱ्या एका १६ वर्षे किशोरवयीन अवस्थेतील बालमजूर कामगाराची सुटका करण्यास राष्ट्रीय पदक विजेते पत्रकार तथा साप्ताहिक “युवा सह्याद्री” चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री. अवधुत सावंत व “सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन” च्या समन्वयक सौ.श्रद्धा संतोष नारकर यांना Read More…

Latest News आपलं शहर

ऑन ड्युटी पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांना न्यायालयीन कोठडीची हवा

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) मास्क विना फिरणाऱ्या बेपरवाह नागरिकांवर कारवाई करणाऱ्या ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा फैलाव पुन्हा दुप्पटीने होत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पुन्हा रस्त्यावर विना मास्क बेपरवाह फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यातच ऑन ड्युटी वर असताना मास्क बाबत Read More…