आपलं शहर

भाजपचे जेष्ठ नगरसेवक व संस्थापक अध्यक्ष रोहिदास पाटील यांच्या शंकर नारायण ट्रस्टवर कांदळवनाची कत्तल केले प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील राजकारण आणि शंकर नारायण कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये आघाडीचे नाव असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक आणि शंकर नारायण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असलेले रोहिदास पाटील यांच्या शंकर नारायण ट्रस्टवर नवघर पोलीस ठाण्यात शासकीय जमिनीवर बेकायदेशीर मातीचा भराव करणे, कांदळवनाची कत्तल करून बेकायदा मातीचा भराव करणे आणि शासकीय भूखंड बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे Read More…

आपलं शहर

समुद्राच्या भरतीचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक खाड्यांना नाले ठरवून बांधकाम करण्याचा महापालिका अधिकाऱ्यांचा आणखीन एक नवा प्रताप.

भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहर हे समुद्राचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक खाडयांना आणि खाडी पात्र परिसराला चक्क नाले ठरवून काँक्रीटचे पक्के नाले बांधण्याचा नवाच प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे उघड झाले आहे. प्रतिबंधीत सागरी किनारा क्षेत्र आणि कांडालावनात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्यासाठी एमसीझेडएमएकडे मंजुऱ्या मिळवण्याचा घाट बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांनी घातला Read More…