आपलं शहर

भाजपच्या नाराजांच्या ‘ए’ ग्रुपचे प्रमुख ऍड रवी व्यास यांनी घेतली राष्ट्रवादीच्या माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट!

मिरा-भाईंदर, विशेष प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हटाव आणि भाजपा व शहर बचाव अशी मोहीम छेडणाऱ्या भाजपातील प्रमुख नगरसेवक – पदाधिकाऱ्यां पैकी एक असलेले नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून Read More…

आपलं शहर

भ्रष्टाचाराचे प्रवेशद्वार! कर्जबाजारी महानगरपालिकेची प्रवेशद्वाराच्या नावावर कोट्यवधीची उधळपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणखीन एक नवीन घोटाळा?

भाईंदर, प्रतिनिधी : एकीकडे मिरा भाईंदर महानगरपालिका जवळपास पाचशे कोटींच्या कर्जात बुडालेली असताना आणि सार्वजनिक आरोग्य सारख्या अनेक अत्यावश्यक सेवेसाठी निधी उपलब्ध नसताना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र शहरातील अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांवर वायफळ खर्च करण्याचा सपाटा लावला असून कोट्यावधी रुपयांची लूट चालवली असल्याचा आरोप शहरातील नागरिकां कडून केला जात आहे. मिरा भाईंदर शहरात गरज Read More…

आपलं शहर

समुद्राच्या भरतीचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक खाड्यांना नाले ठरवून बांधकाम करण्याचा महापालिका अधिकाऱ्यांचा आणखीन एक नवा प्रताप.

भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहर हे समुद्राचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक खाडयांना आणि खाडी पात्र परिसराला चक्क नाले ठरवून काँक्रीटचे पक्के नाले बांधण्याचा नवाच प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे उघड झाले आहे. प्रतिबंधीत सागरी किनारा क्षेत्र आणि कांडालावनात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्यासाठी एमसीझेडएमएकडे मंजुऱ्या मिळवण्याचा घाट बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांनी घातला Read More…

ताज्या

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार! नागरिकांच्या फाईलींचा साचला भंगार!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात नव्याने पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असून मिरारोड पूर्वेकडील रामनगर येथील महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 06 च्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वी असलेले प्रभाग समिती क्रमांक 06 चे कार्यालय मिरारोड पूर्वेकडील रसाज टॉकीज येथे सय्यद नजर हुसेन भवनामध्ये Read More…