Latest News आपलं शहर

मनसेच्या महिलाध्यक्षा अनु पाटीलसह अनेक कार्यकत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ठाणे-पालघर प्रभारी तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मनसेच्या महिलाध्यक्षां अनु पाटीलसह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मीरा-भाईंदर शहारामध्ये माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्या ठिकाणी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे Read More…

महाराष्ट्र

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल! मिलन शाह, चाकण, पुणे : महाळुंगे येथील एका कंपनीने काही कामगार कमी केले. तसेच काहींना दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केले. याला विरोध करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व कामगारांना महाळुंगे येथील कंपनीतच कामावर ठेवण्याच्या मागणीसाठी कोरोना काळात बेकायदेशीरपणे मोर्चा काढला. याबाबत मनसे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, Read More…