Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मोदी सरकारच्या व्यापारीवृत्तीमुळे ३० कोटी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात!- सुरेशचंद्र राजहंस

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणाऱ्या कंपन्या कवडीमोल भावाने खाजगी भांडवलदारांच्या घशात घालत आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC मधील सरकारी हिस्साही मोदी सरकारने बाजारात विकण्यास काढला परंतु यात करोडो गुतंवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. नोकरदार, मध्यवर्गीय, छोटे, मध्यम व्यापाऱ्यांनी आपल्या कष्टाचा पैसा एलआयसीमध्ये गुंतवला आहे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मातंग समाजाचे नेते स्व. बाबासाहेब गोपले यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार!- सुरेशचंद्र राजहंस

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: सुरेशचंद्र राजहंस महाराष्ट्रात मातंग समाजाला राजकीयदृष्टय़ा जागरूक करून, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब गोपले साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त मानखुर्द येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते श्री सुरेशचंद्र राजहंस साहेब यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे Read More…

Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

‘डेल्टा प्लस’ विषाणूची तिसरी लाट रोखण्यासाठी यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य – केंद्र सरकारचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या नव्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका पाहता तो रोखण्यासाठी केंद्र शासनाने यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य.. तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश.. कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तो रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय व पर्याय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

तुमच्या गाड्या पेट्रोल-डिझेलवर चालतात, पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते; राहुल गांधींचा घणाघाती टोला..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ‘तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं’ अशा शब्दांत राहुल यांनी Read More…

आपलं शहर देश-विदेश

नरेंद्र मोदी कांदे, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत ! भाजप प्रवक्त्या सारिका जैन यांचे अजब विधान..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत देशभरात गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. यामुळेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका Read More…