Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे महिलांकरीता भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन

मिरा भाईंदर: 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस असतो प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा, अभिमानाचा, त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानचा. जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचे प्रमुख उद्देश हेच की स्त्रियांना सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची जाणीव करून देणे. घर, व्यवसाय, नोकरी अशा विविध लढाया सांभाळत स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला अनोखा Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

मिरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मिरा भाईंदर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी मिरारोड येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय येथे केक कापून साजरा करण्यात आला. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम सुरू केले. राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि महानगरपालिका स्तरावर सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. “सुप्रिया स्वाधार अभियान” Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मतभेद बाजूला ठेऊन पक्ष संघटना बळकट करा!- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा संपन्न संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा सवांद मेळावा मिरारोड मध्ये पार पडला या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्षजयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षातील मतभेद बाजूला ठेवून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मीरा भाईंदर शहरातील रंगमंच कलकारांचे वाद्ययंत्रासह आंदोलन

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर, प्रतिनिधी भाईंदर: कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी म्हणजेच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले असल्यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार नष्ट झाला आहे. लॉकडाउनच्या नियमामुळे नाट्यगृह, सिनेमागृह आणि रंगमंच अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचा रोगजार नष्ट झाला असून आता त्यांच्या जीवनमरणाचा Read More…

Latest News कोकण ताज्या महाराष्ट्र

पालघर जिल्हाधिकारी दालनात राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार सुनील भुसारा व निलेश साबरे समर्थक यांच्यात तुफान राडा!

संपादक: मोईन सय्यद/पालघर, प्रतिनिधी पालघर- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत राजकीय दबावाखाली जिल्हा परिषद सदस्यांना दिवसभर बाहेर बसवून ठेऊन भेटण्याची वेळ न दिल्याने सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले तर आमदार सुनिल भुसारा व जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हाधिकारी दलनातच तुफान राडा केला. येत्या २० जुलै रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी Read More…