Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आता एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगावरही उपचार घेता येणार!

रूग्णालयाची अनोखी इन-हाउस ब्रेन जिम देखील देखील सेवेसाठी सज्ज मिरारोड: मेंदूच्या आरोग्याकडे बहुसंख्य लोकांचे दुर्लक्ष होते. जागतिक मेंदू दिनानिमित्त, मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सने रुग्णांचे एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स रोगाचे क्लिनिक सेवेत आणले आहे. एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगाचे व्यवस्थापन प्रशिक्षित तज्ञ याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. जे उपचारपूर्व आणि उपचारानंतरच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

बहुसंख्य लोकं स्ट्रोक बाबतच्या लक्षणां विषयी अनभिज्ञ

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलने केले स्ट्रोक सर्वेक्षण गोल्डन अवर्सबाबत जागृकता होणे आवश्यक असून योग्य वेळी रूग्णला उपचार मिळाले तर स्ट्रोक पासूनही वाचविणे शक्य! मुंबई: मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सने एक सर्वेक्षण केले ज्यामध्ये स्ट्रोक बाबत चिंताजनक तथ्ये समोर आली. २०० नागरीकांमध्ये आँनलाईन सर्वेक्षणातून सुमारे 61% लोकांना स्ट्रोकची लक्षणेच माहित नसल्याची बाब समोर आली आहे. संतुलन गमावणे, दृष्टी धूसर Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

बोरीवली रेल्वेस्थानकात चाळीस मुंबईकरांनी घेतली तंबाखू सोडण्याची शपथ!

अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे तंबाखू छोडो अभियान! मुंबई: ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ मुंबई व लगतच्या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटल्स, सेवाभावी संस्था तसेच शाळा कॉलेजेसमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात, याच दिनाचे औचित्य साधून मुंबईतील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या वतीने बोरिवली स्थानकात डॉक्टर व नर्सेस यांनी” तंबाखु Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांचा सोन्याची नाणी देऊन सत्कार!

मिरा भाईंदर: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून मिरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३५ ते ४० परिचारिका सहभागी झाल्या होत्या. रूग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्या रूग्णाच्या गरजा ओळखून त्यांच्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतात. वेळप्रसंगी रूग्णांना मानसिक आधार देण्याचं काम देखील या परिचारिका करताना दिसतात. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमने ग्रस्त १५ वर्षीय मुलावर मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

मुंबई: लहान मुलांमध्येही कोरोना वायरस संसर्गानंतर काही दुष्परिणाम, पोस्ट कोविड इंफेक्शन दिसून येत आहेत यापैकी एक म्हणजे मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी). या आजारात अनेक अवयवांवर परिणाम होत आहेत. लहान मुलांच्या हृद्य, किडनी, लिव्हर (यकृत) यावर परिणाम होत असल्याचं दिसून आले आहे. नुकतेच मुंबईतील मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पीटल येथे 15 वर्षांच्या मुलावर मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमवर Read More…