Latest News

एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण, महाराष्ट्राची दमदार कामगिरी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच Read More…

गुन्हे जगत

रेमडेसिवीर इंजेक्शन काळया बाजाराने विक्री करणाऱ्या महिलेस अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत नवी मुंबई येथे रेमडेसिवीर इंजेक्शन काळया बाजाराने विक्री करणाऱ्या एका महिलेस एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत वृत्त असे आहे की, पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पामबीच रोड, वंडरवुड फर्निचर मॉल समोर फुटपाथवर, एपीएमसी सेक्टर २६, वाशी, नवी मुंबई येथे सापळा रचला असता सदर महिला रेमडेसिवीर इंजेक्शनचे २ नग हे बेकायदेशीररीत्या अवैध Read More…

Latest News

महत्वाची बातमी! आता रेम्डीशिवर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करण्याची गरज नाही!

महत्वाची बातमी! आता रेम्डीशिवर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करण्याची गरज नाही! संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: अवधूत सावंत राज्य सरकारच्या नियमानुसार राज्यातील प्रत्येक कोव्हिडं रुग्णालय (सरकारी आणि खाजगी ) जिथे आपले रुग्ण ऍडमिट आहेत त्यांच्या नातेवाईकांनी रेम्डीशिवर इंजेक्शन मिळवण्यासाठी आता गोंधळून घाबरून जाण्याची गरज नाही. इंजेक्शन मिळवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे : १. आपल्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय Read More…

आपलं शहर कोकण

कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगी देखील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची नजर फक्त टेंडरच्या टक्केवारीवर?

मीरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात देखील कोरोना संसर्गाने हाहाकार माजला असून अशा कठीण प्रसंगी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित रित्या जबाबदारीने लढा देण्याची आवश्यकता असताना मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत मात्र सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मात्र विविध कामांच्या टेंडर मंजुरीच्या विषयावर प्रशासनावरच आरोप आणि आरडाओरडा चालविल्याने शहरातील जनतेकडून कडून भाजपा नगरसेवकां बद्दल संताप व्यक्त केला Read More…

Latest News आपलं शहर कोकण

ठाणे महानगरपालिका उभारणार २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प; ३० एप्रिलपर्यंत होणार कार्यान्वित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे मनपा ने प्राणवायू (Oxygen) चा होणारा तुटवडा व मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू (Oxygen) निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय हाती घेतला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत युद्ध Read More…