Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

“ईंटरॅक्ट क्लबऑफ डोंबिवली मिडटाऊन” क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा “झूम माध्यमाद्वारे” संपन्न..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत “म. गांधी विद्यालय ईंटरॅक्ट क्लबऑफ डोंबिवली मिडटाऊन” ह्या क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कु. योगिनी वडनेरे व कार्यकारिणी यांचा पदग्रहण सोहळा दिनांक १५ जुलै, २०२१ रोजी “झूम माध्यमाद्वारे” संपन्न झाला. आजच्या ह्या पदग्रहण सोहळ्याला डिस्ट्रिक्ट एव्हेन्यु चेअर रो. सेनेक्ट बालन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले व त्यांनी सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे, शिक्षक Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कंडोमपा च्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाने कल्याण पूर्वेतील फुटपाथवर रॅबीट टाकणाऱ्या व्यापाऱ्यावर केली दंडात्मक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत अनधिकृत बांधकाम केल्यानंतर उर्वरित शिल्लक राहिलेले रॅबीट नागरीकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवरटाकल्या प्रकरणी कल्याण-डोंबिवली “प्रभाग ५ ड” च्या प्रभागक्षेत्र अधिकारी श्री.सुधीर मोकल यांच्या निर्देशानुसार आरोग्य निरिक्षक श्री.शेख यांनी एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे . पूना लिंक रोड वरील तिसगांव प्रवेशद्वारा च्या बाजुला असलेल्या ‘उज्वला कम्युनिकेशन’ या दुकान मालकाने अनधिकृतपणे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या महाराष्ट्र

१६ जुलैपासून बुकींग सुरु; कोकणात गणेशोत्सवासाठी २२०० एसटी बसेस सोडणार..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यातील एसटी महामंडळाने यंदा कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी जादा २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आयुक्तांनी दिला सार्वजनिक स्वच्छतेवर भर, सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे दिले निर्देश !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत महापालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांचा प्लास्टिक हद्दपार करण्याचा वसा…

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ अशी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला थोडे-फार यशही आले आहे. प्लास्टिकचा कचरा हा राज्यात सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे. प्लास्टिक हजारो वर्षे नष्ट होत नाही. माणसाप्रमाणेच प्राणी आणि जलचर यांच्यासोबत सुपीक जमीन नापीक करीत आहे. Read More…