गुन्हे जगत

कल्याण मधील महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ लाख ८४ हजार १०० रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त

प्रतिनिधी : अवधुत सावंत (डोंबिवली) कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सापळा रचून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या विजयकुमार पटेल याला अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ८४ हजार १०० रुपयांचा १०० किलो वजनाच्या गांजासह मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली जीप असा एकूण १८,०३,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याण सत्र Read More…

कोकण

कल्याणच्या पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण

मिलन शाह, कल्याण : येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाचे लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे तसेच नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. Read More…