Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

वसई-विरार शहर पालिकेला ८० कोटींचा दंड; राष्ट्रीय हरित लवादाची कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वसई-विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि वायुप्रदूषण नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने वसई विरार महापालिकेला मे २०१९ पासून प्रतिदिन १० लाख ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे या दंडाची रक्कम आता ८० कोटी एवढी झाली आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रात पर्यावरणाचे तीन तेरा वाजले आहेत. कचराभूमीवरील कचऱ्यावर Read More…

आपलं शहर कोकण

वसई कोव्हीड लसीकरण केंद्रावरच उडाला सामाजिक अंतराचा फज्जा ! लसीकरण केंद्रच बनले करोनाचे आमंत्रण केंद्र?

वसई, आकाश पोकळे : वसई विरार मध्ये करोना लसीकरणाची सुरवात चालू आहे. मात्र येथेच कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. “लोकां सांगे ब्रम्हज्ञान; आपण कोरडे पाषाण” अशी अवस्था वसई-विरार आरोग्य विभागाच्या लोकांची आहे असे बोलले जात आहे. वसई पूर्वेकडील वाळीव येथील वरुण इंडस्ट्रीयल इस्टेट येथील लसीकरण केंद्रावर करोनाची लस देण्याचे कार्य सुरु आहे. मात्र Read More…