Latest News देश-विदेश

नव्या कोरोना रूग्णांची फुफ्फुसं होतायेत लवकर खराब! रूग्णांच्या छातीच्या एक्स-रे ची स्थिती अतिशय वाईट!

मुंबई, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या हळुहळु वाढू लागली आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या छातीचा एक्स-रे रिपोर्टमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. या एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अतिशय वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. रूग्णांची फुफ्फुस पांढरी झाली आहेत, अशा Read More…

आपलं शहर महाराष्ट्र

ग्लोबल रूग्णालयातर्फे ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे एक वर्षाच्या मुलासाठी यकृतदान

मुंबई, प्रतिनिधी : परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे ३२ वर्षीय व्यक्तीने यकृतदान करून आपल्या एक वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यकृतदानाच्या पारंपारिक पद्धतीत शरीराला Read More…