Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डोंबिवलीत महाशिवरात्री उत्साहात साजरी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली शहरात आणि ग्रामीण भागात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात तसेच ग्रामीण भागातील श्रीशंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शंकर मंदिरात भक्तांना फळवाटप सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी शंकराच्या मंदिराजवळ रांगा लावून भोले शंकराचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात शिवरात्र Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

“अमित शाहजींनी जे सांगितले ते केले” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतेच पक्षाचे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे सुपूर्द केले. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खरी शिवसेना-खोट्या शिवसेना वादाला पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्रमक भूमिका घेत हा शिवसेनेच्या नावाची Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांचीच..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एकनाथ शिंदे गटाला दिले असून उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला हा मोठा दणका दिला असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाला “शिवसेना” हे नाव दिले असून मूळ पक्षाचे धनुष्य बाण Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना अवश्य पोहोचवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांच्या लाभाचे वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. हा नवीन कल्याण पॅटर्न आहे. राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत, तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

४०० कोटी रुपयांचा नागपूरमध्ये वाळू घोटाळा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पदाचा गैरवापर करीत नागपूर मध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांचा वाळू घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेश ठाकरे जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामविकास पंचायतराज तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष नागपूर यांनी केला. उच्चस्तरीय Read More…